सांजवेळी या अशा
मोहरल्या जणू दाही दिशा
कवेत चंद्र घेण्याची
वाटे रोज नवी आशा...
मोहरल्या जणू दाही दिशा
कवेत चंद्र घेण्याची
वाटे रोज नवी आशा...
रोज तीच सांजवेळ
वाटे तरी नवलाई
स्वागतास मग रोज
मनही आतूर होई...
वाटे तरी नवलाई
स्वागतास मग रोज
मनही आतूर होई...
हीच सांजवेळी कधी
जाते हुरहूर लावूनी
येते जेव्हा ती
कातरवेळ होऊनी...
जाते हुरहूर लावूनी
येते जेव्हा ती
कातरवेळ होऊनी...
No comments:
Post a Comment